महाराष्ट्र : आणि अखेर तो क्षण आलेला आहे. लोकसभा निवडणुका जशा जाहीर झाल्या तशा इच्छुकांनी उमेदवारीसाठी प्रचंड मेहनत घेतली. जागावाटप, राजकारण, मान-अपमान अशा अनेक नाट्यमय घडामोडी झाल्यानंतर अखेर निवडणुका पार पडल्या आणि आता निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच उमेदवारांची धाकधूक एकीकडे वाढलेली असताना देशासह महाराष्ट्रातून अत्यंत धक्कादायक असे निकाल समोर येत आहेत.
पाहूयात आत्तापर्यंत समोर आलेले निकाल :
नंदुरबार लोकसभा मतदार संघ – काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी– भाजपच्या महायुती उमेदवार डॉ. हीना गावित पराभव
Nandurbar Lok Sabha Election Results : महाराष्ट्रातून पहिला निकाल जाहीर ! काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी
सातारा लोकसभा मतदार संघ – भाजपचे उदयनराजे भोसले विजयी
सांगली लोकसभा मतदारसंघ –अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी
पालघर लोकसभा मतदारसंघ – भाजपचे हेमंत सावरा विजयी
जळगाव लोकसभा मतदारसंघ – भाजपच्या स्मिता वाघ विजयी
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ – शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई विजयी
अमरावती लोकसभा मतदारसंघ – काँग्रेसचे बळवंत वानखेडे विजयी – भाजपच्या नवनीत राणा पराभूत
रावेर लोकसभा मतदारसंघ – भाजपच्या रक्षा खडसे विजयी
पुणे लोकसभा मतदारसंघ – भाजपचे मुरलीधर मोहोळ विजयी
नागपूर लोकसभा मतदारसंघ – भाजपचे नितीन गडकरी विजयी
बारामती लोकसभा मतदारसंघ – सुप्रिया सुळे विजयी
मुंबई उत्तर पश्चिमम लोकसभा मतदारसंघ – अमोल किर्तीकर विजयी
मावळ लोकसभा मतदारसंघ – श्रीरंग बारणे विजयी
लातूर लोकसभा मतदारसंघ – काँग्रेसचे डॉ. शिवाजीराव काळगे विजय
शिरुर लोकसभा मतदारसंघ – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अमोल कोल्हे विजयी
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ – काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी
सोलापूर लोकसभा मतदारसंघ – काँग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव
औरंगाबाद लोकसभा मतदार संघ – संदीपान भुमरे विजयी
नाशिक लोकसभा मतदारसंघ – ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे विजयी
हातकणंगले – शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी
मुंबई विभाग
- दक्षिण मुंबई – अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट)
- दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट)
- उत्तर मुंबई- पियुष गोयल (भाजप)
- उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड (विजयी)
- उत्तर पश्चिम मुंबई- रविंद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)
- ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट)
- ठाणे- नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
- कल्याण-डोंबिवली- श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट)
- भिवंडी- सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
- पालघर – डॉ. हेमंत सावरा (भाजप)
कोकण विभाग
- रायगड – सुनिल तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट)
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग- नारायण राणे (भाजप)
पश्चिम महाराष्ट्र विभाग
- मावळ – श्रीरंग बारणे (शिवसेना शिंदे गट)
- पुणे – मुरलीधर मोहोळ (भाजप)
- शिरूर – डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
- बारामती – सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
- माढा – धैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट)
- सोलापूर – प्रणिती शिंदे (काँग्रेस)
- कोल्हापूर – छ. शाहू महाराज (काँग्रेस)
- सांगली – विशाल पाटील (अपक्ष)
- सातारा – उदयनराजे भोसले (भाजप)
- हातकणंगले – धैर्यशील माने (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)
विदर्भ
- रामटेक – श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)
- नागपूर – नितीन गडरकरी (भाजप)
- भंडारा-गोंदिया – डॉ. प्रशांत पडोले (काँग्रेस)
- गडचिरोली – डॉ. नामदेव किरसान (विजयी)
- चंद्रपूर – प्रतिभा धारोरकर (काँग्रेस)
- बुलढाणा – प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)
- अकोला – अनुप धोत्रे (विजयी)
- अमरावती – बळवंत वानखेडे (विजयी)
- वर्धा – अमर काळे (विजयी)
- यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख (विजयी)
- हिंगोली – नागेश आष्टीकर पाटील (शिवसेना ठाकरे गट)
मराठवाडा
- नांदेड – वसंत चव्हाण (काँग्रेस)
- परभणी – संजय जाधव (शिवेसना ठाकरे गट)
- संभाजीनगर – संदीपान भुमरे (शिवसेना शिंदे गट)
- बीड – बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
- जालना – कल्याण काळे (काँग्रेस)
- लातूर – डॉ. शिवाजी काळगे (काँग्रेस)
- धाराशिव – ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)
उत्तर महाराष्ट्र
- नाशिक – राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट)
- नंदुरबार –गोवाल पाडवी (काँग्रेस)
- जळगाव – स्मिता वाघ (भाजप)
- रावेर – रक्षा खडसे (भाजप)
- धुळे – शोभा बच्छाव (काँग्रेस)
- दिंडोरी – भास्कर भगरे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
- अहमदनगर – निलेश लंके (राष्ट्रवादी शरद पवार गट)
- शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना ठाकरे गट)