CM Eknath Shinde : ” बारामतीत परिवर्तन होणार ! आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे..! ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बारामतीकरांना आवाहन
बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख नेते, उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमानं प्रचार करत आहेत. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार ...