‘मिशी’ नंतर थेट ‘फाशी’ ! “नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर भर चौकात फाशी घेईल..! “; हिंगोलीचे आमदार संतोष बांगराचं पुन्हा स्वतःलाच चॅलेंज
सत्ता आली नाही तर मिशा कापून टाकीन असं स्वतःलाच चॅलेंज देणारे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा स्वतःला चॅलेंज दिले ...