NASHIK : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन ! ठाकरेंनी केली काळाराम मंदिरात सपत्नीक महाआरती !
आज एकीकडे आयोध्यामध्ये प्रभू श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी संपूर्ण देश डोळे लावून बसला होता. संपूर्ण महापूजा,मंदिर आणि मंदिर परिसरातील जल्लोष ...