Adarsh Scam : चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर गंभीर आरोप : …म्हणून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार का? केंद्राच्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख, नेमका काय आहे ‘आदर्श घोटाळा’? वाचा सविस्तर
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आमदारकीचा देखील राजीनामा दिला ...