महाविकास आघाडी कडून मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून उमेदवारी ? वंचित बहुजन आघाडीने केल्या या प्रमुख 4 मागण्या, वाचा सविस्तर
सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कंबर कसून तयारी करत आहेत. कोणाला कुठे उमेदवारी द्यायची आणि कोणत्या पक्षाने कोणती ...