Vijay Shivtare : विजय शिवतारे आपल्या भूमिकेवर ठामचं ! ” अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ब्लॅकमेल करतात..! ” शिवतरेंचा मोठा गौप्यस्फोट
दोनच दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बारामतीच्या उमेदवारी संदर्भात सुरू असलेल्या पेचाबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती. ...