Pune Lok Sabha Election 2024 : डोकं शांत ठेवा; निवडणूक चांगल्या पद्धतीने लढवा ! रवींद्र धंगेकरांचा वसंत मोरेंना खोचक सल्ला !
लोकसभा निवडणुकीच्या Pune Lok Sabha Election 2024 पार्श्वभूमीवर सध्या पुण्यामध्ये निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. पुण्यातून भाजपच्या वतीने मुरलीधर मोहोळ, ...