PM Narendra Modi : ” पराभवाचा राग संसदेत काढू नका; सुधरा नाहीतर जनताच तुम्हाला साफ करेल…!” पंतप्रधान मोदींचा विरोधकांना तिखट सल्ला
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका Assembly Elections पार पडल्या आहेत. चारही राज्यांमध्ये भाजपने BJP विजयाचा गुलाल उधळला आहे. अशातच आता एकीकडे ...