दसरा-दिवाळीत मोठा धमाका होणार, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शंभूराज देसाई यांचा मोठा गौप्यस्फोट, वाचा सविस्तर
येत्या दसरा-दिवाळीत नेहमीच मोठे धमाके होत असतात. यावेळीही मोठा धमाका होणार आहे. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार आहे, असा गौप्यस्फोटही ...