MAHARASHTRA POLITICS : अजित पवारांची मोठी घोषणा; महायुतीतील बारामतीसह ‘या’ 3 जागा राष्ट्रवादी अजित पवार गट लढवणार
आगामी लोकसभा निवडणुकांच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता ...