Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने 19 लाख गहाळ EVM वर आरोपांना फटकारले; निवडणुकीत बॅलेट पेपर वापरण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार
सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court 19 लाखांहून अधिक ईव्हीएम EVM गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा Ballot papers वापर ...












