Raj Thackeray Meets Chief Minister : या ‘वर्षा’तील भेटी ! पुन्हा राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; अनेक विकासात्मक मुद्यांवर बैठक, पण राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा
गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रानं राजकारणामध्ये मोठी उलथा पालथ पाहिली आहे. त्यामुळे कधी काय होईल हे सांगता येत नाही. ...