मुंबईत महत्त्वाची बैठक ! महायुतीमध्ये मनसेची एन्ट्री निश्चित होणार ? बैठकीनंतर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर ते महायुतीमध्ये सामील होणार या चर्चेला उधाण आले ...
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर ते महायुतीमध्ये सामील होणार या चर्चेला उधाण आले ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 18 वर्षाच्या एकनिष्ठेनंतर वसंत मोरे यांनी सोडचिठ्ठी दिली. पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं ...
आज मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ...
मनसे प्रमुख राज ठाकरे हे थेट दिल्लीला अमित शहा यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत अशी माहिती आहे. त्यामुळे आता या ...
लोकसभा निवडणुकीची Lok Sabha Elections तारीख पुढच्या काही वेळातच आता जाहीर होणार आहे. आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारणात तुफान हालचाली आणि ...
वसंत मोरे हे तब्बल 18 वर्ष मनसेचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जात आहेत. काही दिवसांपासून त्यांचं मन मनसेमध्ये लागत नाही ...
मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे जुने जाणते नेते वसंत मोरे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन मोठा धक्का दिला आहे. दरम्यान आता ...
राज ठाकरे Raj Thackeray यांनी यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा MNS 18 वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा केला. काल नाशिक मधील ...
काल मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी बारामतीमध्ये शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान आता ...
अखेर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आरक्षण न घेता परत जाण्याचा केलेला निर्धार यशस्वी होताना दिसतो आहे. शुक्रवारी रात्री ...
© 2023 महाटॉक्स.