छत्रपती संभाजीनगर : ” संजय राऊत जेव्हा वर जातील तेव्हा त्यांना बाळासाहेब ठाकरे चपलीने मारल्याशिवाय राहणार नाहीत ! ” संदीप देशपांडे यांची संजय राऊतांवर बोचरी टीका
13 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान आज सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या ...