Ulhasnagar Firing Case : ” कायद्यासमोर सगळे समान;कोण कुठल्या पक्षाचा हे विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल..! ” गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर Ulhasnagar Firing Case गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक भूमिका घेतली ...












