BARAMATI : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाच्या पदाधिकारी बैठकीत वसंत मोरे यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चेला उधाण, मोरेंनीच दिले ‘हे’ स्पष्टीकरण
काल मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी बारामतीमध्ये शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान आता ...











