अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस वादविवादाने रंगला ! आता भाजपा आमदार आशिष शेलार आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये थेट हमरीतुमरी
आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून नेतेमंडळींमध्ये चांगलाच भांडण आणि कटकटींचा ठरतोय. सुरुवातीला शिंदे गटाच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची झाली.












