JEJURI : जेजुरी गडावर जाण्याचा मार्ग सुखकर होणार; मंदिरातील विकास कामांना वेग, वित्तमंत्री अजित पवार यांची माहिती, वाचा सविस्तर
श्री क्षेत्र जेजुरी गडावर वर्षभरात खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येत असतात. राज्य शासनाच्या वतीने आज मोठा निर्णय जाहीर करण्यात ...












