Mumbai High Court : बनावट एन्काऊंटर प्रकरणी प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा
गँगस्टर छोटा राजनचा निकटवर्तीय राम नारायण गुप्ता याच्या बनावट एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने माजी पोलिस कर्मचारी प्रदीप शर्मा यांना ...












