Lok Sabha Elections 2024 : भेटीगाठी, बैठका, पाठिंबा, आता उद्या पुन्हा शिवतीर्थवर महत्त्वाची बैठक.. ! महायुतीला चौथे ‘इंजिन’ लागणार का ?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यानंतर मनसेमध्ये काही लहान-मोठी वादळ ...












