CRIME NEWS : 570 रुपयाच्या वीज बिलासाठी महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांची निर्दयीपणे हत्या; एकापाठोपाठ कोयत्याने केले 16 वार
बारामतीत आज एक हृदयद्रावक घटना घडली आहे. अवघ्या 570 रुपयांचे लाईटचे बिल हे अधिक वाटल्याने विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने महिला महावितरण ...












