डॉ. अमोल कोल्हेंचा उमेदवारी अर्ज वैध ! ” कितीही रडीचे डाव खेळा, येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार ! “, अमोल कोल्हेंचे विरोधकांना थेट आव्हान
विरोधकांमध्ये धडकी भरली आहे. त्यामुळं ते रडीचे डाव खेळत आहेत. पण पराभवाची एवढी भीती कशाला बाळगता, येणार तर दणकून येणार ...












