#VIDEO : “तुमची वहिनी राहणार की पळून जाणार,लग्न कधी करणार?” फारुख अब्दुल्ला यांचे महिला पत्रकारास विचित्र प्रश्न
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांचा एका महिला पत्रकारासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ...