MAHARASHTRA POLITICS : “हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू” गोपीचंद पडळकर यांची नाव न घेता अजित पवारांवर जहरी टीका
धनगर आरक्षण या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...












