वायू प्रदूषणाबाबत केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय ! बांधकामांना बंदी, शाळांना सुट्टी; 50 % कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम
दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाळ राय यांनी सांगितलं की, दिल्लीतील हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. 30 ऑक्टोबरपासून दिल्लीतील प्रदूषणात वाढ झाली ...












