धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजना प्रभावीपणे राबविणार; सनियंत्रण करण्यासाठी समिती नियुक्त
धनगर समाजाच्या उन्नतीकरिता प्रभावीपणे योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शक्तीप्रदत्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ...












