मोठी बातमी : जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची SIT चौकशी होणार; विधानसभा अध्यक्षांनी दिले ‘हे’ आदेश, वाचा सविस्तर
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण केले. त्यांनी आपले उपोषण थांबवावे ...