Actor Rituraj Singh Passes Away : अनुपमा सिरीयल मधील प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
सोमवारी रात्री टीव्ही मालिका मधील प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले असून वयाच्या ...












