सचिन पळाला ! राजीव गांधी प्राणी संग्रालयातील पळालेला बिबट्या संग्रहालयाच्या परिसरातचं; रेस्क्यू टीमचे शर्तीचे प्रयत्न सुरू VIDEO
पुण्याच्या कात्रज उद्यानातून बिबट्याने पिंजऱ्यातून पळ काढण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक ...












