Raj Thackeray : ” सध्या राजकारणात दुसऱ्याची पोर कडेवर घेऊन खेळवतात…! ” नाशिकमध्ये वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंची तुफान फटाकेबाजी
राज ठाकरे Raj Thackeray यांनी यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा MNS 18 वा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा केला. काल नाशिक मधील ...












