Pawar VS Pawar In Baramati : अजित पवारांना स्वगृहातूनच तगडे आव्हान; सख्ख्या भावाने देखील सोडली साथ, भावाने कठोर शब्दात फटकारले
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. हि आता प्रतिष्ठेपेक्षा आत्मसन्मानाची लढत होणार आहे. ...












