Lok Sabha Election 2024 : माढ्यात लोकसभा उमेदवारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग; मविआ कडून प्रवीण गायकवाड इच्छुक, दिल्लीत शरद पवारांची घेतली भेट
माढा लोकसभा मतदार संघामध्ये LOK Sabha Election 2024 महाविकास आघाडीचा अद्याप उमेदवार ठरलेला नाही. दरम्यान उमेदवारी नेमकी कोणाला मिळणाऱ प्रक्रियेला ...












