Raj Thackeray : ” राम मंदिर मोदींच्या काळात पूर्ण झालं हे वास्तव आहे, नेतृत्व खंबीर असल्याने पाठिंबा दिला ! ” राज ठाकरेंचं स्पष्टीकरण
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा जाहीर केला. परंतु यानंतर केवळ महायुतीने त्यांच्या निर्णयाचा ...












