CM Eknath Shinde : ” बाप एक नंबरी बेटा दस नंबरी..! ” हिंगोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाचे प्रमुख नेते एकमेकांवर जहरी टीका करताना दिसून येत आहेत. राजकारणामध्ये अनेक बड्या नेत्यांच्या जीभ देखील ...












