नाशिकमधून शांतिगिरी महाराजांचा पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल; ‘या’ कारणाने महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसू शकतो मोठा फटका
नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीबाबत ट्विस्ट कमी होण्याचं नाव घेत नाहीये. येत्या 20 मे रोजी नाशिकची लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार ...












