#GANESH UTSTAV 2023 : उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी मंडळांनी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
राज्य शासनाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून राज्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव ...