लसीकरण करा, पशुंमधील लाळ खुरकत रोग टाळा; लाळ खुरकत रोग नियंत्रण जागृती सप्ताहाचे ११ ते १७ सप्टेंबरदरम्यान आयोजन
लाळ खुरकत रोगाचा प्रादुर्भाव हा पशुपालन फायदेशीर होण्यामधील प्रमुख अडसर आहे. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे देशात वार्षिक सुमारे १२ ते १४ ...