MAHARASHTRA POLITICS : ‘इतिहासाच्या कळ्याकुट्ट पानावर विधानसभा अध्यक्षांचे नाव लिहिले जाईल…!’ संजय राऊत यांची तोफ पुन्हा धडाडली
संजय राऊत यांची तोफ पुन्हा एकदा धडाडली आहे. यावेळी त्यांनी भाजप सोबतच विधानसभा अध्यक्ष यांच्यावर देखील कटू शब्दात टीका केली ...












