Tag: mahatalks

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा,सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा,सद्यस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश

राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ ...

अन्न व औषध प्रशासनातर्फे धडक मोहिमेत गणेश उत्सव कालावधीत अन्नपदार्थांचा 31 लाख रुपयांचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनातर्फे धडक मोहिमेत गणेश उत्सव कालावधीत अन्नपदार्थांचा 31 लाख रुपयांचा साठा जप्त

गणेश उत्सव कालावधीत अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे जिल्ह्यात धडक मोहीम राबवून दूध, गाईचे तुप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करावी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने मदत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ ...

ज्येष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त

ज्येष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या नव्या पोलीस महासंचालकपदी नियुक्त

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर मुंबई आणि पुण्यात दाखल असणारे सर्व गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. तसेच सायबर पोलीस ...

2024 नंतर अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांना मोठा राजकीय धक्का बसेल – संजय राऊत

2024 नंतर अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांना मोठा राजकीय धक्का बसेल – संजय राऊत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राष्ट्रपती राजवट आणि 2019 मधील पहाटेचा शपथविधी यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती ...

MAHARASHTRA POLITICS : “ह्या माणसाने देशाचं वाटोळं केलं…!” जितेंद्र आव्हाड यांची अण्णा हजारेंवर बोचरी टीका

MAHARASHTRA POLITICS : “ह्या माणसाने देशाचं वाटोळं केलं…!” जितेंद्र आव्हाड यांची अण्णा हजारेंवर बोचरी टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

ऐन सणासुदीत नाशिक मनपा कर्मचारी संपावर; 14 दिवसात निर्णय घ्या अन्यथा …

ऐन सणासुदीत नाशिक मनपा कर्मचारी संपावर; 14 दिवसात निर्णय घ्या अन्यथा …

महानगरपालिका प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे येत्या 14 दिवसांच्या कालावधीत या मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास संप पुकारणार जाणार असल्याची नोटीस कामगार सेनेकडून ...

MAHARASHTRA POLITICS : …तेव्हा पाच वर्षासाठी अजित पवारांना मुख्यमंत्री बनवू…! नेमक काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, वाचा सविस्तर

MAHARASHTRA POLITICS : …तेव्हा पाच वर्षासाठी अजित पवारांना मुख्यमंत्री बनवू…! नेमक काय म्हणाले देवेंद्र फडणवीस, वाचा सविस्तर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील थेट शब्दात दुजोरा दिला नसला तरी, अजित पवारांना जेव्हा मुख्यमंत्री बनवायचं असेल तेव्हा त्यांना पाच ...

Liquor Scam Case : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीचा छापा

Liquor Scam Case : आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या घरावर ईडीचा छापा

नवी दिल्ली : दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी सकाळी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्या घरावर छापा टाकला. ...

Page 147 of 173 1 146 147 148 173

FOLLOW US

error: Content is protected !!