Israel–Hamas war चौथ्या दिवशीही सुरूच, हवाई हल्ल्यात 770 पॅलेस्टिनी ठार; जखमींचा आकडा 4 हजारांच्या पुढे
हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी (७ ऑक्टोबर) इस्रायलवर हवाई हल्ले केले. हमासच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला. ...












