जनरल मोटर्सला वाढीव भरपाईबाबत निर्देश; ह्युंदाईकडे रोजगार संधीबाबत पाठपुरावा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथील जनरल मोटर्सच्या बंद झालेल्या प्रकल्पातील कामगारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे राहील. तसेच हा प्रकल्प घेणाऱ्या ...












