Tag: mahatalks

World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्याची जागा कोण घेणार ? शर्यतीत आघाडीवर आहेत हे 3 खेळाडू

World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्ध हार्दिक पांड्याची जागा कोण घेणार ? शर्यतीत आघाडीवर आहेत हे 3 खेळाडू

न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार अष्ट पैलू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे किवी ...

जनरल मोटर्स एम्प्लॉई युनियनच्या उपोषणकर्त्या कामगारांना उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट; राज्य शासन पूर्णपणे कामगारांच्या पाठीशी- उद्योगमंत्री

जनरल मोटर्स एम्प्लॉई युनियनच्या उपोषणकर्त्या कामगारांना उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट; राज्य शासन पूर्णपणे कामगारांच्या पाठीशी- उद्योगमंत्री

जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी राज्य शासन पूर्णपणे कामगारांच्या पाठीशी असून लवकरच जनरल मोटर्स कंपनी तसेच हुंडाई ...

India vs Bangladesh : विराट कोहलीच्या शतकासाठी पंच बेईमान ? चर्चा होत असली तरी निर्णय योग्यच होता, कसा वाचा सविस्तर

India vs Bangladesh : विराट कोहलीच्या शतकासाठी पंच बेईमान ? चर्चा होत असली तरी निर्णय योग्यच होता, कसा वाचा सविस्तर

आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाचा विजय कायम आहे. पुण्यात झालेल्या एकतर्फी सामन्यात रोहितच्या संघाने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव ...

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन ,कौशल्य विकास प्रशिक्षणातून भारतीय युवकांच्या जीवनात नवी पहाट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन ,कौशल्य विकास प्रशिक्षणातून भारतीय युवकांच्या जीवनात नवी पहाट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

कौशल्य विकास प्रशिक्षण हा भारतातील युवकांच्या जीवनात नवी पहाट आणेल. विकसित भारत घडवण्यात या प्रशिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका राहील. त्या दृष्टीने ...

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार “भाऊबीज भेट” – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार “भाऊबीज भेट” – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला ...

आगामी निवडणूक वर्ष पाहता मतदार याद्या अधिक शुद्ध करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

आगामी निवडणूक वर्ष पाहता मतदार याद्या अधिक शुद्ध करण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

आगामी निवडणूक वर्ष पाहता निवडणूक प्रक्रिया अधिक सहज, सुलभतेने पार पाडण्यासाठी मतदार याद्यांच्या शुद्धीकरणावर अधिकाधिक भर द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी ...

Southern Film Industry : प्रभास लवकरच लग्न करणार ? कुटुंबीयांनी सांगितले आमंत्रण लवकरच… !

Southern Film Industry : प्रभास लवकरच लग्न करणार ? कुटुंबीयांनी सांगितले आमंत्रण लवकरच… !

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार प्रभास लवकरच चित्रपटगृहात पुनरागमन करत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच अभिनेत्याच्या लग्नाच्या बातम्या ...

MAHARASHTRA POLITICS : शिवसेनेत पुन्हा राजकीय भूकंप ! एकनाथ शिंदे यांचा विश्वासू नेता उद्या शिवसेनेची साथ सोडणार !

MAHARASHTRA POLITICS : शिवसेनेत पुन्हा राजकीय भूकंप ! एकनाथ शिंदे यांचा विश्वासू नेता उद्या शिवसेनेची साथ सोडणार !

गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. त्यावेळी शिवसेना सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू असलेले आमदार एकनाथ शिंदे ...

ऑनड्युटी असताना पोलिस युनिफॉर्मवर Dream 11 मध्ये करोडपती झालेल्या PSI सोमनाथ झेंडेंचे अखेर गृहविभागाकडून निलंबन

ऑनड्युटी असताना पोलिस युनिफॉर्मवर Dream 11 मध्ये करोडपती झालेल्या PSI सोमनाथ झेंडेंचे अखेर गृहविभागाकडून निलंबन

गेल्या आठवड्यात ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमिंगॲपवर तब्बल दीड कोटीचे बक्षीस रक्कम जिंकल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसआयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडें ...

“ड्रग्ज किंवा कुठल्याही प्रकरणात संबंध आलाच तर पदासह राजकारण सोडेन…!”; दादा भुसेंनी स्पष्टच सांगून टाकले, वाचा सविस्तर

“ड्रग्ज किंवा कुठल्याही प्रकरणात संबंध आलाच तर पदासह राजकारण सोडेन…!”; दादा भुसेंनी स्पष्टच सांगून टाकले, वाचा सविस्तर

ड्रग्ज किंवा कुठल्याही प्रकरणात संबंध आलाच तर पदासह राजकारण सोडेन, असा इशारा सुद्धा दादा भुसे यांनी दिला आहे. ते म्हणाले ...

Page 135 of 173 1 134 135 136 173

FOLLOW US

error: Content is protected !!