पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी दिलासादायक बातमी; पिंपरी ते स्वारगेट पुणे मेट्रो मार्ग मार्चमध्ये सुरू होणार
Qआणि पिंपरी चिंचवडकरांसाठी चांगली बातमी आहे. पिंपरी ते स्वारगेटपर्यंतच्या मेट्रोची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. मार्च 2024 पर्यंत पिंपरी ते स्वारगेटपर्यंत ...












