Tag: mahatalks

‘मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ठाकरेंवर गंभीर आरोप

‘मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे ठाकरेंवर गंभीर आरोप

सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण न टिकण्यासाठी ठाकरेच जबाबदार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी ...

MARATHA RESERVATION : निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीच्या मराठा आरक्षण अहवालावर मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, वाचा महत्वाचे निर्णय

MARATHA RESERVATION : निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीच्या मराठा आरक्षण अहवालावर मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, वाचा महत्वाचे निर्णय

मराठा आंदोलनाने आता हिंसक रूप घेतले असून दुसरीकडे राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीच्या अहवालावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब ...

MARATHA RESERVATION : राज ठाकरेंचे मनोज जरांगे पाटील यांना पत्रं; “इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे….!”

MARATHA RESERVATION : राज ठाकरेंचे मनोज जरांगे पाटील यांना पत्रं; “इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे….!”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पात्र लिहून हे उपोषण आवाहन केले आहे. खोटारड्या, बेफिकीर लोकांसाठी ...

MARATHA RESERVATION : अर्धातास जरांगे पाटील यांची फोनवरून मुख्यमंत्र्यांशी चर्चा, जरांगेंनी स्पष्टच सांगितले, ” अर्धवट आरक्षण घेणार नाही…!”

MARATHA RESERVATION : अर्धातास जरांगे पाटील यांची फोनवरून मुख्यमंत्र्यांशी चर्चा, जरांगेंनी स्पष्टच सांगितले, ” अर्धवट आरक्षण घेणार नाही…!”

राज्यभरात मराठा आंदोलनाने रौद्र रूप धारण केले आहे. राज्यातील आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर मनोज जरंगे पाटील यांनी सर्वांना शांततेत आंदोलन ...

MARATHA RESERVATION : मराठा आंदोलनाला छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंसक वळण; पहिला गुन्हा दाखल

MARATHA RESERVATION : मराठा आंदोलनाला छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंसक वळण; पहिला गुन्हा दाखल

छत्रपती संभाजींनगरमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले असून अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना देखील समोर आल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजप ...

PUNE CRIME : जिल्ह्यात 14 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

PUNE CRIME : जिल्ह्यात 14 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त

पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे ग्रामीण पोलीस आणि पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे ऑक्टोबर २०२३ पर्यंत ...

डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईत; 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर एक लक्ष प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती

डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईत; 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर एक लक्ष प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती

डायमंडचे देशातील सर्वात मोठे क्लस्टर नवी मुंबईतील महापे येथे स्थापित होणार असून यामुळे २० हजार कोटींची गुंतवणूक आणि प्रत्यक्ष व ...

मराठा आरक्षण संदर्भात गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी मुंबईत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षण संदर्भात गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी मुंबईत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवार दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी १० वाजता मंत्रालयात उच्च ...

मराठा आरक्षणावर दोन ते तिन दिवसात तोडगा निघेल – आरोग्यमंञी तानाजी सावंत

मराठा आरक्षणावर दोन ते तिन दिवसात तोडगा निघेल – आरोग्यमंञी तानाजी सावंत

राज्याचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते हा आरक्षणाचा मुद्दा दोन ते तीन दिवसात मार्गी लावतील महाराष्ट्रामध्ये विविध कायदे तज्ञाच्या समित्या या ...

जागतिक स्तरावर उपयुक्त ठरणारे तंत्रशिक्षण देण्याचा प्रयत्न – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जागतिक स्तरावर उपयुक्त ठरणारे तंत्रशिक्षण देण्याचा प्रयत्न – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना जागतिक स्तरावर उपयुक्त ठरेल असे तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न होत असून कौशल्य विषयक प्रशिक्षणावरही भर ...

Page 128 of 173 1 127 128 129 173

FOLLOW US

error: Content is protected !!