भारत जोडो यात्रा 2 : राहुल गांधी पुन्हा उतरणार रस्त्यावर; काँग्रेसचे भारत जोडो यात्रा 2 चे नियोजन; कसा असेल यात्रेचा दुसरा टप्पा, वाचा सविस्तर
राहुल गांधी यांनी सात सप्टेंबर 2022 ला भारत जोडो यात्रेला सुरुवात केली होती. ही यात्रा कन्याकुमारीपासून सात सप्टेंबरला सुरू झाली ...












