“6 डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकतं; देशात सत्ता बदलेलं पण पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी…!”, नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर , वाचा सविस्तर
महात्मा फुले यांचा आज स्मृतीदिन निमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar यांनी पुण्यातील भिडे वाड्याला भेट दिली. ...












