Pune Lok Sabha Election : महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ याच्यासाठी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा
लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा सारसबाग परिसरात ...