आयुष्मान भव : मोहिमेत महाराष्ट्र देशात उत्कृष्ट काम करून दाखवेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी 'आयुष्मान भव्' असा आशीर्वाद दिला जातो. याचभावनेतून देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आयुष्मान ...