महाराष्ट्र जनता दलातील कार्यकर्त्यांना देवेगौडा यांची भूमिका व भाजपाशी युती अमान्य, 30 सप्टेंबरला पुण्यात बैठक
"एचडी कुमारस्वामी यांनी एचडी देवेगौडा यांच्या मान्यतेने दिल्ली येथे अमित शहा व जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपाशी युती करण्याचा निर्णय ...